सदनिकेचे / गाळयाचे हस्तांतरण (Transfer Of Tenement)
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३ (ई) नुसार व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १४५, दि. २४/१०/२०१३ अन्वये सदनिकेचे / गाळयाचे हस्तांतरण
मूळ झोपडीधारकाची कागदपत्रे व माहिती.
- मूळ झोपडीधारकाची कागदपत्रे व माहिती.
- सक्षम प्राधिकारी यांनी मंजूर केलेल्या परि-२ ची प्रत. (Annexure-II)
- सदनिका / गाळा वाटप पत्र / ताबा पत्राची प्रत. (Allotment Letter / Possession Letter)
- सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या भाग दाखल्याची प्रत. (Share Certificate)
- अर्जदाराच्या (पती/पत्नी) आधार कार्डची प्रत. (Adhaar Card Xerox)
- प्राधिकरण / संस्था / विकासक यांचेकडून सदनिका वाटप झाल्याबाबतची माहिती. (फोटो यादी)
सदनिका/गाळा घेणाऱ्या झोपडीधारकाची कागदपत्रे व माहिती.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला (Income certificate for the current year / form १६ current year + last २ years.)
- विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (Legal Paper + Notery)
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला अधिवास दाखला (Domicile Certificate)
- सहकारी गृहनिर्माण संस्थेचा गाळा / सदनिका हस्तांतरणाबाबतची परवानगी (Society NOC)
- विकत घेणाऱ्याच्या (पती/पत्नी) आधार कार्डची प्रत